झपाट्याने वाहणार्या माझ्या सध्याच्या दिनचर्येत "शून्य आणि एक" च्या भाषेशिवाय दुसरं काही ऐकायला किंवा बोलायला वेळ मिळत नाही. हा उपद्व्याप एवढ्यासाठीच की कुठेतरी बोलता यावे - सुखाचे..दुःखाचे..अनुभवाचे..उपदेशाचे आणि प्रामुख्याने विसाव्याचे आणि विरंगुळ्याचे ..... चार शब्द.
0 Comments:
एक टिप्पणी भेजें
<< Home